शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
अशोक सराफ यांचे एक खूप गाजलेले नाटक आहे, सारखे छातीत दुखतय, शिवसेनेचे यश पाहून देखील काही लोकांच्या पोटात दुखते असा चिमटा शिंदेंनी विरोधकांना काढला ...
टेंडर कसे भरायचे हे मुरलीधर मोहोळ यांना चांगले माहिती होते. एवढी मोठी जमीन विकताना केवळ ३ कंपन्यांनीच अर्ज भरले होते. या तिन्ही कंपन्या मुरलीधर मोहोळ यांच्याच जवळच्या आहेत असा आरोप शिंदेसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी केला. ...
महाराष्ट्राच्या जिल्हाजिल्ह्यातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक मुंबईत येतील. ही ताकद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह यांना दाखवून देतील असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...