शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
अदानींची टॉवर्स शेलू आणि वांगणीला जाऊद्या आमचे काही म्हणणे नाही. देवणार डंपिंग ग्राऊंडवर अदानींनी टॉवर्स बांधावीत आमचे काही म्हणणे नाही, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले... ...
MLA's residence hostel Clash: आमदार निवासस्थानाच्या कॅन्टीनमधील वादंग काही केल्या थांबायला तयार नाही. निकृष्ट जेवणावरून आमदार संजय गायकवाड यांच्या राड्यानंतर आणि एफडीएच्या तपासणी सुरु असताना आता कॅन्टीनमध्ये काम करणारे वेटरच आपसात भिडले. ...
Sanjay Gaikwad Anil Parab: आमदार संजय गायकवाड यांनी एका कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी थेट निलंबन किंवा बडतर्फ करण्याची मागणी केली. ...