लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास आता केवळ काही तासांचा अवधी राहिला आहे. दरम्यान, विधानसभेचा संभाव्य निकाल काय असेल, याबाबत सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. ...
खासदार संजय राऊत यांनी देखील शिवसेनेशिवाय भाजपला राज्य करता येणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे निकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्र सुरू करण्यात आलं का, असा सवाल उपस्थित होत आहे. ...
सत्तांतर होणार अशा वेळी नेहमीच मतदानाची टक्केवारी वाढते, असा समज आहे. तसं असेल तर ही सत्तारांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याउलट वाढलेली टक्केवारी सत्तारांच्या पथ्यावर पडणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...
शिवसेना उमेदवार सोनवणे आणि बंडखोर आशा बुचके यांच्यातील लढाईमुळे अतुल बेनके निघण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. अगदी हाच मुद्दा विरोधकांच्या पथ्यावर पडत असून जुन्नरमध्ये बंडखोरीचा फायदा कोणाला होणार हे पाहणे ...