लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
मनं अन् मतं जिंकणाऱ्या शरद पवारांच्या भर पावसातील सभेवरून देवेंद्र फडणवीसांचा टोला  - Marathi News | Maharashtra Election 2019: CM Devendra Fadnavis taunts Sharad Pawar over his rally in Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनं अन् मतं जिंकणाऱ्या शरद पवारांच्या भर पावसातील सभेवरून देवेंद्र फडणवीसांचा टोला 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: शरद पवारांनी पावसात भिजत भाषण केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावर लाईक्सचा पाऊस पडला आणि पवारांनी मनं अन् राष्ट्रवादीने मतं जिंकली, असं म्हटलं जातं. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: जितेंद्र आव्हाडांचा भाजपा, शिवसेनेला सल्ला; मुख्यमंत्रिपदासाठी भन्नाट फॉर्म्युला - Marathi News | Maharashtra Election Result 2019 ncp leader jitendra awhad slams bjp shiv sena give formula for chief minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: जितेंद्र आव्हाडांचा भाजपा, शिवसेनेला सल्ला; मुख्यमंत्रिपदासाठी भन्नाट फॉर्म्युला

Maharashtra Vidhan Sabha Result: शिवसेना, भाजपामधील चढाओढीवर आव्हाडांचं भाष्य ...

महाराष्ट्राच्या कुंडलीत असेल तेव्हा सरकार बनेल; संजय राऊतांनी सांगितलं 'ज्योतिष' - Marathi News | Shivsena leader Sanjay Raut comment on the government formation in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राच्या कुंडलीत असेल तेव्हा सरकार बनेल; संजय राऊतांनी सांगितलं 'ज्योतिष'

राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात 'सत्तासंघर्ष' सुरूच असल्याचे दिसते. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रवादीचा भाजपावर 'बाण'; महायुतीमधील सुंदोपसुंदीवर चित्रातून निशाणा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result ncp hits out at shiv sena and bjp through bow arrow and lotus cartoon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रवादीचा भाजपावर 'बाण'; महायुतीमधील सुंदोपसुंदीवर चित्रातून निशाणा

Maharashtra Election Result 2019: भाजपा, शिवसेनेत सुरू असलेल्या चढाओढीवर राष्ट्रवादीचं भाष्य ...

शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाबाबत फार आग्रही भूमिका घेऊ नये: रामदास आठवले - Marathi News | Athawale reaction to the ShivSena BJP chief minister dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाबाबत फार आग्रही भूमिका घेऊ नये: रामदास आठवले

मुख्यमंत्री पदावरून सध्या भाजप आणि शिवसेनेत चांगलीच ओढतान सुरू झाली आहे. ...

शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद अन् काही महत्त्वाची खाती देण्यास भाजप तयार - Marathi News | BJP ready to give Shiv Sena deputy CM and some important accounts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद अन् काही महत्त्वाची खाती देण्यास भाजप तयार

सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, सावंत यांची नावे चर्चेत ...

मुख्यमंत्रिपदाबाबत शब्द दिला नव्हता; फडणवीसांनी फेटाळला शिवसेनेचा दावा - Marathi News | No word was given about the Chief Minister; Shiv Sena claims Fadnavis rejected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदाबाबत शब्द दिला नव्हता; फडणवीसांनी फेटाळला शिवसेनेचा दावा

सत्तास्थापनेसाठी चर्चा सुरू : राज्यात भाजपच्याच नेतृत्वात महायुतीचे सरकार येणार ...

पर्याय शोधण्याचा प्रयत्न म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी : सुधीर मुनगंटीवार यांचा शिवसेनेवर नेम - Marathi News | Efforts to find alternatives are destructive wisdom: Sudhir Mungantiwar pointed to Shiv Sena | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पर्याय शोधण्याचा प्रयत्न म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी : सुधीर मुनगंटीवार यांचा शिवसेनेवर नेम

शिवसेनेसाठी जसे पर्याय आहेत तसे भाजपसमोरही आहे. पण असे पर्याय शोधण्याचा प्रयत्न करणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी होय, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेनेवर नेम साधला. ...