लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
'जनतेनं भगवा फडकवला, पण शिवसेनेनं तो सोनिया गांधी, शरद पवारांच्या चरणी ठेवला' - Marathi News | 'The masses have flag flapping saffron, but Shiv Sena has kept it in the footsteps of Sonia Gandhi, Sharad Pawar' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जनतेनं भगवा फडकवला, पण शिवसेनेनं तो सोनिया गांधी, शरद पवारांच्या चरणी ठेवला'

राज्यातील अवघ्या साडेतीन दिवसाचे 'देवेंद्र सरकार-2' कोसळले. ...

Maharashtra Government: 'सरकार कोसळणं फक्त फडणवीसांचं अपयश नव्हे तर दिल्लीतील चाणक्यांना चपराक' - Marathi News | Maharashtra Government: 'The collapse of the government is not just the failure of Fadnavis, but also a slap on faces of their masters sitting in Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'सरकार कोसळणं फक्त फडणवीसांचं अपयश नव्हे तर दिल्लीतील चाणक्यांना चपराक'

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील भाजपा सरकार अल्पमतात गेलं. ...

राजीनामा देण्यापूर्वीच भाजपच्या गुजराती निरमा पॉवडरने अजित पवार 'क्लिन' ? - Marathi News | Ajit Pawar 'Clean' by BJP's Gujarati Nirma Powders Before Resigning? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजीनामा देण्यापूर्वीच भाजपच्या गुजराती निरमा पॉवडरने अजित पवार 'क्लिन' ?

खुद्द रावसाहेब दानवे यांनीच म्हटले होते की, आमच्याकडे गुजरातचा निरमा असून नेत्यांना त्या निरम्याने धुतल्यानंतरच आम्ही सोबत घेतो. त्याच निरम्यानं अजित पवार क्लिन झाले का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.  ...

सत्तेचं सूत्र आता काका-पुतण्याच्याच हाती! - Marathi News | BJP, Congress, shiv Sena's future depends on NCP decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेचं सूत्र आता काका-पुतण्याच्याच हाती!

अजित पवार भाजपच्या बाजुने असून शरद पवारांचा कल महाविकास आघाडीकडे आहे. या दोघांच्याच निर्णयावर महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. आता हे दोघे काका-पुतणे गेम कोणाचा करणार भाजपचा की, शिवसेना-काँग्रेसचा असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ...

Maharashtra CM: शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचा शपथविधी, तर उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादीचे...  - Marathi News | Maharashtra CM: Uddhav Thackeray sworn in on Shivartirtha, while deputy chief minister NCP's jayant patil and balasaheb thorat... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचा शपथविधी, तर उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादीचे... 

Maharashtra News : शिवसेना खासदार आणि महाविकास आघाडीला एकत्र बांधण्यात ज्यांनी मोलाची भूमिका बजावली ...

Maharashtra CM: 'अजित पवारांचा राजीनामा स्वीकारला, फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंवर जबरी टीका' - Marathi News | Maharashtra CM: 'Uddhav Thackeray criticized by devendra Fadnavis after accepting Ajit Pawar's resignation' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: 'अजित पवारांचा राजीनामा स्वीकारला, फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंवर जबरी टीका'

Maharashtra CM: मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख ...

Breaking : उद्धव ठाकरेच 5 वर्षांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेनं केली घोषणा - Marathi News | Maharashtra Government News : Uddhav Thackeray Announces Name of Candidate from Maharashtra Chief Minister, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Breaking : उद्धव ठाकरेच 5 वर्षांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेनं केली घोषणा

Maharashtra Government News: शिवसेना खासदार आणि महाविकास आघाडीला एकत्र बांधण्यात ज्यांनी मोलाची भूमिका बजावली ...

कोल्हापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा - Marathi News |  Drought should be declared in the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा

यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. या अभूतपूर्व संकटातून शेतकºयांना उभा करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत तातडीने खात्यावर जमा करावी, उर्वरित पंचनामे ...