शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
. महाराष्टÑाचा एकच बुलुंद आवाज, शरद पवारह्ण, ह्यआता कसं वाटतंय, गार गार वाटतंयह्ण, अशा घोषणा देत प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांच्या व पक्षाच्या विजयाच्या घोषणा दिल्या. ...
सावंत यांनी पंढरीला पायी चालत जाऊन, मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे उद्धव ठाकरे व विकास महाआघाडीचे सरकार पाच वर्षे टिकावे, यासाठी पंधरा दिवसांपूर्वी पंढरीच्या विठ्ठलाला साकडे घातले. या दिंडीमध्ये शिवसेना ...