लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
उद्धव कॅबिनेटचा पहिलाच निर्णय छत्रपती शिवरायांसाठी, किल्ले रायगडसाठी - Marathi News | Maharashtra CM Uddhav Thackeray after first cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव कॅबिनेटचा पहिलाच निर्णय छत्रपती शिवरायांसाठी, किल्ले रायगडसाठी

पहिली कॅबिनेट बैठक आज सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये पार पडली. ...

संजय राऊतांकडून फडणवीसांचे आभार अन् शुभेच्छा, ट्विट करुन पुन्हा डिवचलं - Marathi News | Thanks to Devendra Fadnavis from Sanjay Raut and greeted, tweeted again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांकडून फडणवीसांचे आभार अन् शुभेच्छा, ट्विट करुन पुन्हा डिवचलं

फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्यानंतर उद्धव ठाकरेंनी भेट घेतलीच नाही. ...

घोषणा वारेमाप, पण...; देवेंद्र फडणवीसांची 'ठाकरे सरकार'च्या CMP वर पहिली टीका - Marathi News | devendra fadanvis's first criticism on mahavikas aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घोषणा वारेमाप, पण...; देवेंद्र फडणवीसांची 'ठाकरे सरकार'च्या CMP वर पहिली टीका

महाविकास आघाडीचे सरकार येताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन सरकारवर टीका केली आहे. ...

'मुख्यमंत्री' उद्धव ठाकरेंचा जंगी शपथविधी सोहळा एका क्लिकवर - Marathi News | One click on 'Chief Minister' Uddhav Thackeray's oath-taking ceremony | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुख्यमंत्री' उद्धव ठाकरेंचा जंगी शपथविधी सोहळा एका क्लिकवर

बाळासाहेबांना वंदन अन् आनंद दिघेंचं स्मरण... एकनाथ शिंदेंची शपथ ठरली लक्षवेधी - Marathi News | eknath shinde pay tribute to balasaheb thackarey and remember anand dighe in his minister oth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांना वंदन अन् आनंद दिघेंचं स्मरण... एकनाथ शिंदेंची शपथ ठरली लक्षवेधी

महाविकास आघाडीच्या शपथविधी साेहळ्यात नेत्यांनी वेगळ्या पद्धातीने शपथ घेतली. यात शिंदे यांनी देखील त्यांच्या नेत्याचा आवर्जुन उल्लेख केला. ...

का रे दुरावा... देवेंद्र शपथविधीला गेले, पण उद्धव ठाकरेंना न भेटताच परतले! - Marathi News | kaa Re Durava ... Devendra went without meeting with Uddhav thackeray and wishes in swearing ceremoney | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :का रे दुरावा... देवेंद्र शपथविधीला गेले, पण उद्धव ठाकरेंना न भेटताच परतले!

माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मित्र देवेंद्र फडणवीस हेही या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते ...

उद्धव ठाकरे शपथविधीः शेवटी रक्ताचच नातं होsss... राज ठाकरेंच्या 'मातोश्रीं'ना अश्रू अनावर, 'CM उद्धव'ही भावूक - Marathi News | Raj Thackeray's 'Mother' tears after Uddhav thackeray swearing ceremoney | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे शपथविधीः शेवटी रक्ताचच नातं होsss... राज ठाकरेंच्या 'मातोश्रीं'ना अश्रू अनावर, 'CM उद्धव'ही भावूक

उद्धव ठाकरे शपथविधीः ठाकरे कुटुंबीयांसाठी अतिशय भावूक असा आजचा क्षण होता. ...

'आज आई नाही याची खंत'... शरद पवारांचं नाव घेऊन जयंत पाटलांची शपथ - Marathi News | Today, I regret not having a mother ... Jayat Patil swears by Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आज आई नाही याची खंत'... शरद पवारांचं नाव घेऊन जयंत पाटलांची शपथ

जयंत पाटील यांना शपथ घेताना आपल्या आईची आठवण झाली. ...