लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: ट्विटवर ‘पुन्हा निवडणुका, मराठी कलाकारांच्या ट्विटने राजकीय ‘धुरळा’ - Marathi News | Maharashtra Election 2019: Re-election, political artists 'tweet' tweet 'on Twitter' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: ट्विटवर ‘पुन्हा निवडणुका, मराठी कलाकारांच्या ट्विटने राजकीय ‘धुरळा’

एरवी राजकारण अथवा सामाजिक वगैरे विषयांपासून चार हात लांब राहणाऱ्या मराठी कलाकारांनी शुक्रवारी चक्क ‘पुन्हा निवडणूक?’ असा सवाल करत ‘धुरळा’ उडवून दिला. ...

Maharashtra Government: शिवसेना आघाडीचे खातेवाटपावर एकमत?, सत्तास्थापनेचे वेध - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena unanimously agree on allocation of accounts? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: शिवसेना आघाडीचे खातेवाटपावर एकमत?, सत्तास्थापनेचे वेध

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या नेत्यांनी बंद दाराआड खातेवाटपावर प्राथमिक चर्चा पूर्ण केली ...

Maharashtra CM: ''आम्ही ‘मी पुन्हा येईन’ असे वारंवार सांगणार नाही'' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: Sanjay Raut targets Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: ''आम्ही ‘मी पुन्हा येईन’ असे वारंवार सांगणार नाही''

राज्याच्या हितासाठी किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी वेळ लागतो. ...

परभणी: महाशिवआघाडीचा प्रयोग जिल्हा परिषदेत होणार ? - Marathi News | Parbhani: Will the Mahasiva lead be used in the Zilla Parishad? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: महाशिवआघाडीचा प्रयोग जिल्हा परिषदेत होणार ?

राज्यात शिवसेना- राष्ट्रवादी व काँग्रेसची महाशिवआघाडी सत्तेत येण्याची चिन्हे असतानाच जिल्हा परिषदेतही महाशिवआघाडीचा प्रयोग होऊ शकतो, अशीच चर्चा राजकीय वर्तूळातून सुरु झाली आहे. तसेच १९ नोव्हेंबर रोजी जि.प. अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मुंबईत होणार असल्या ...

शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, 'सत्तास्थापना सध्याच शक्य नाही!' - Marathi News | NCP Sharad Pawar clearly said,It is not possible to establish a government at present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, 'सत्तास्थापना सध्याच शक्य नाही!'

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना किमान समान कार्यक्रम या मुद्यावर एकत्र येत असल्याचे स्पष्ट केले आहे. ...

'कधी कधी मोठी झेप घेण्यासाठी एक पाऊल मागे जावे लागते'; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे सूचक वक्तव्य - Marathi News | 'Sometimes one has to step back to make a two steps'; statement of senior BJP leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कधी कधी मोठी झेप घेण्यासाठी एक पाऊल मागे जावे लागते'; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे सूचक वक्तव्य

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेससोबत निघालेल्या उद्धव ठाकरेंबद्दल सावरकरांचे नातू म्हणतात... - Marathi News | Veer Savarkar's grandson says of Uddhav Thackeray will not leave his Hindutva ideology... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेससोबत निघालेल्या उद्धव ठाकरेंबद्दल सावरकरांचे नातू म्हणतात...

राज्यात राज्यपाल राजवट लागू झाली आहे. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी विरोधी विचारसरणीचे पक्ष आहेत. ...

Maharashtra Government: 'किमान समान कार्यक्रम' म्हणजे नेमकं काय रे भाऊ? - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: What is common minimum program? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: 'किमान समान कार्यक्रम' म्हणजे नेमकं काय रे भाऊ?

शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, अशा हालचाली सुरू आहेत. ...