शिवसेना (News On Shiv Sena) FOLLOW Shiv sena, Latest Marathi News शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्यास फक्त शिवसेनाच जबाबदार आहे. ...
युतीतील जागावाटपाबाबत अमित शहा यांनी चर्चेची माहिती नरेंद्र मोदी यांना न देता त्यांना अंधारात ठेवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. ...
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाचे पडसाद ...
असंतोषामुळे आंदोलन करत गाड्यांची तोडफोड केली आहे. ...
मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक आहे. या निवडणुकीत भाजपा उमेदवार उतरवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. ...
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. त्यासाठी खासदार संजय राऊत दिल्लीत पोहोचले आहेत. ...
भाजपा आणि शिवसेना यांच्यातील महायुती तुटल्यानंतर आता दोन्ही पक्षांनी एकमेकांना खिंडीत गाठण्याची मोहीम हाती घेतली आहे. ...
काय ठरलं, हे गुपीत ठेवल्यानेच भाजपची मोठी अडचण झाल्याचे चित्र आहे. वास्तविक पाहता भाजप राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. ...