शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
भाजप आणि शिवसेनेतील समसमान वाटपाचा मुद्दा आता पराकोटीला गेला आहे. तर राज्यातील शिवसेनेचे नेते शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस असं समीकरण गृहित धरत आहेत. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी बाहेरून पाठिंबा देऊन भाजपला साथ देणार अशी शक्यता निर्माण होत आहे. ...