लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
Maharashtra Government: मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी हात जोडले; म्हणाले... - Marathi News | Maharashtra Government: Eknath Shinde joins hands on the Chief Minister's question; Said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी हात जोडले; म्हणाले...

Maharashtra News : राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष मिळून सत्ता स्थापन करण्याचं निश्चित मानलं जात आहे. ...

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत?; शिवसेना आमदारांच्या बैठकीत मोठा खुलासा - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena Chief Uddhav Thackeray don't want to become Chief Minister? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत?; शिवसेना आमदारांच्या बैठकीत मोठा खुलासा

Maharashtra News : शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद पाचही वर्षं शिवसेनेलाच दिलं जाणार आहे. ...

पिंपरीच्या महापौरपदी भाजपच्या उषा ढोरे यांची बहुमताने निवड - Marathi News | Usha Dhoro mayor of Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीच्या महापौरपदी भाजपच्या उषा ढोरे यांची बहुमताने निवड

शिवसेनेचे राष्ट्रवादीला मतदान; मनसेने घेतली तटस्थ भूमिका ...

पुणे महापालिकेत 'महाविकास'  आघाडी : शिवसेनेची काँग्रेस, राष्ट्रवादीला साथ - Marathi News | Shiv SenaShivsena supporting to Congress, 'mahavikas aaghadi' in Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत 'महाविकास'  आघाडी : शिवसेनेची काँग्रेस, राष्ट्रवादीला साथ

राज्यातील नवीन बदलत्या राजकीय समीकरणांची पुण्यात नांदी. ...

मोठ्या शत्रूला कमकुवत करण्यासाठी छोट्या शत्रूला जवळ केलं; अबू आझमींकडून शिवसेनेचं 'स्वागत' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Abu Azmi on alliance with Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठ्या शत्रूला कमकुवत करण्यासाठी छोट्या शत्रूला जवळ केलं; अबू आझमींकडून शिवसेनेचं 'स्वागत'

Maharashtra News : हिंदुत्ववादी विचारधारेला 'सपा'चे प्रमुख अबू आझमी कडाडून विरोध करत आलेत. ...

टाळी एका हाताने वाजत नाही - अनंत गीते यांचा भाजपाला टोला - Marathi News |  Applause does not play with one hand - Anant Gite's BJP toast | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :टाळी एका हाताने वाजत नाही - अनंत गीते यांचा भाजपाला टोला

युती तुटल्याने जे घडलेय ते घडलेय. ते स्वीकारून पुढे जाण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष भिन्न विचारांचे असले तरी सध्या देशात राजकारण याच धर्तीवर चालले आहे. नवीन आघाड्या होत आहेत. देशभर हे सुरू आहे. ...

Maharashtra Government: 'आता शिवसेनेला कुणी इंद्राचं आसन दिलं तरीही नको; भाजपाकडून कुठलाही प्रस्ताव नाही' - Marathi News | maharashtra government 'BJP has no proposal for Shiv Sena' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'आता शिवसेनेला कुणी इंद्राचं आसन दिलं तरीही नको; भाजपाकडून कुठलाही प्रस्ताव नाही'

विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही सेना-भाजपाला मिळून सरकार स्थापन करण्यात अपयश आलेलं आहे.  ...

Maharashtra Government: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, शिवसैनिकच मुख्यमंत्री असेल - संजय राऊत  - Marathi News | Maharashtra Government: Maharashtra Chief Minister to be Shiv Sena, Shiv Sena will be Chief Minister - Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, शिवसैनिकच मुख्यमंत्री असेल - संजय राऊत 

राज्यात लवकरच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं महाविकासआघाडीचं नवं सरकार सत्तेवर येण्याची चिन्हे आहेत. ...