लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
अग्निशमन कर्मचाऱ्यांना सुधारित वेतश्रेणी लागू; महापौरांचे प्रयत्न - Marathi News | Improved pay ranges for firefighters; Mayor's efforts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अग्निशमन कर्मचाऱ्यांना सुधारित वेतश्रेणी लागू; महापौरांचे प्रयत्न

ठाणे : अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या ग्रेड पेमधील त्रुटी दूर करून त्यांना नियमानुसार असलेली ग्रेड पे लागू करण्यात आली आहे. ... ...

बहुमजली वाहनतळाचा प्रस्ताव केला स्थगित; शिवसेनेचा स्थायी समितीत सभात्याग - Marathi News | Proposed multi-storey vehicle postponed; Shiv Sena standing committee member | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बहुमजली वाहनतळाचा प्रस्ताव केला स्थगित; शिवसेनेचा स्थायी समितीत सभात्याग

३० कोटी १६ लाख रुपये खर्च होणार असून, सुसीसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सर्वात कमी किमतीची निविदा सादर केली होती ...

...तर 'मी पुन्हा येईन'; फडणवीसांकडून घोषणेचा पुनरुच्चार - Marathi News | i will come back if our leadership decides says bjp leader devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर 'मी पुन्हा येईन'; फडणवीसांकडून घोषणेचा पुनरुच्चार

पुन्हा निवडणुका आल्या तरीही सामोरं जाण्याची तयारी; फडणवीसांचं सूचक विधान ...

युती केली नसती तर सत्तेत आलो असतो; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं गणित - Marathi News | bjp leader devendra fadnavis slams shiv sena chief uddhav thackeray for breaking alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युती केली नसती तर सत्तेत आलो असतो; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं गणित

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्व पक्षांच्या कामगिरीची तुलना ...

सगळ्यात मोठा अपेक्षाभंग उद्धव ठाकरेंनी केला की अजित पवारांनी?; देवेंद्र म्हणाले.... - Marathi News | very Disappointment with shiv sena chief uddhav thackeray says bjp leader devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सगळ्यात मोठा अपेक्षाभंग उद्धव ठाकरेंनी केला की अजित पवारांनी?; देवेंद्र म्हणाले....

महिनाभर चाललेल्या सत्ता नाट्यावर देवेंद्र फडणवीसांचं भाष्य ...

पक्षांतरविरोधी कायद्याची ऐशीतैशी! - Marathi News | Violance of anti defection law | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पक्षांतरविरोधी कायद्याची ऐशीतैशी!

कर्नाटकातील यशामुळे भाजपला त्यामधून बाहेर पडण्यास नक्कीच मदत झाली आहे; मात्र भाजपने हे यश प्राप्त करण्यासाठी जो मार्ग अवलंबला, त्यामुळे पक्षांतरविरोधी कायद्याच्या गळ्यालाच नख लागले आहे. ...

महाराष्ट्रात सुधारित नागरिकत्व कायदा लागू होणार का?; काँग्रेस मंत्र्याचं सूचक उत्तर - Marathi News | Citizen Amendment Act will follow the policy of our partys central leadership says congress leader Balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात सुधारित नागरिकत्व कायदा लागू होणार का?; काँग्रेस मंत्र्याचं सूचक उत्तर

ठाकरे सरकार काय करणार?; महाविकास आघाडीच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष ...

पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने यांची निवड - Marathi News | Hemant Rasne has been elected as the standing committee chairman of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने यांची निवड

समितीतील भाजपचे संख्याबळ लक्षात घेता, रासने यांची निवड अपेक्षितच ...