शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
महाराष्ट्रात पुन्हा एकवार भाजपचा मुख्यमंत्री मिळाला आहे; पण केवळ एका राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवणे, हे भाजपचे साध्य नसून, त्यामागे एक दीर्घकालीन योजना आहे आणि त्यात भाजप यशस्वी झाल्याचे सध्या तरी दिसत आहे. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार, असा प्रचंड विश्वास असलेल्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये शनिवारी सकाळच्या घटनाक्रमाने तेवढीच निराशा पसरली. मंत्रिपदाची आस असलेले आमदारही हिरमुसले. ...
भाजपने महाराष्ट्रात राज्यघटना पायदळी तुडवून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसविले असून, त्याविरोधात शिवसेनेने रस्त्यांवर उतरून आंदोलन करायला हवे, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी शनिवारी केले. ...