लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
पवारांच्या सल्ल्याला काँग्रेसची साद; स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीसाठी तयार - Marathi News | Congress praises Pawar's advice; Ready to Maha vikas Aghadi at the local level | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या सल्ल्याला काँग्रेसची साद; स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीसाठी तयार

भाजपचे वाढते वर्चस्व कमी करण्यासाठी पुढील काळात होणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्र लढाव्या अशा सूचना पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या.  ...

‘मराठी’वरून शिवसेनेचा थोरातांवर निशाणा - Marathi News | Shiv Sena targets balasaheb thorat on 'Marathi' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मराठी’वरून शिवसेनेचा थोरातांवर निशाणा

सेनेसोबत भाजपचा ‘एक सूर’ :‘सीबीएसई’ शाळांत मराठी अनिवार्य करण्याची मागणी ...

सरकार विचारधारेवर नव्हे, किमान समान कार्यक्रमावर चालते; संजय राऊतांचे अजित पवारांबाबत सूतोवाच - Marathi News | The government runs on the common minimum program, not least on ideology; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार विचारधारेवर नव्हे, किमान समान कार्यक्रमावर चालते; संजय राऊतांचे अजित पवारांबाबत सूतोवाच

खा. संजय राऊत, महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवारांची भूमिका महत्त्वाची असेल ...

भाजपच्या ‘तज्ज्ञ’ नियंत्रणातून सहकारी संस्थांची लवकरच सुटका - Marathi News | Co-operatives are soon released from BJP's 'expert' control | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या ‘तज्ज्ञ’ नियंत्रणातून सहकारी संस्थांची लवकरच सुटका

सरकारी नियुक्त्या होणार रद्द : दोन स्वीकृत सदस्य नेमण्याची प्रक्रिया सुरू करणार ...

पाहिजे तेथे चिखल करा आणि कमळ फुलवा, हे आम्ही होऊ देणार नाही; आदित्य ठाकरेंचा भाजपाला टोला - Marathi News | Aditya Thackeray attack on BJP in assembly's winter session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाहिजे तेथे चिखल करा आणि कमळ फुलवा, हे आम्ही होऊ देणार नाही; आदित्य ठाकरेंचा भाजपाला टोला

महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने भयमुक्त सरकार स्थापन झाले आहे. ...

शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी मान्य न करणं ही चूक; भाजपा खासदाराची कबुली  - Marathi News | The mistake of not accepting Shiv Sena's demand for CM; Confession of BJP MP subramanian swamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी मान्य न करणं ही चूक; भाजपा खासदाराची कबुली 

सुब्रम्हण्यम स्वामी हे अनेकदा भाजपाविरोधात भूमिका घेण्यासाठीही ओळखले जातात. ...

सत्ता आल्यानंतर शिवसेनेकडून धमक्या; किरीट सोमय्यांचं राज्यपालांना पत्र - Marathi News | shiv sena threatens me of attack claims bjp leader kirit somaiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ता आल्यानंतर शिवसेनेकडून धमक्या; किरीट सोमय्यांचं राज्यपालांना पत्र

किरीट सोमय्यांची शिवसेनेवर जोरदार टीका ...

...तर संजय राऊत तुम्हाला मंत्री होऊ देणार नाहीत; फडणवीसांचा चिमटा - Marathi News | maharashtra winter session bjp leader devendra fadnavis taunts shiv sena over saamana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर संजय राऊत तुम्हाला मंत्री होऊ देणार नाहीत; फडणवीसांचा चिमटा

हिवाळी अधिवेशनात सामनावरुन शिवसेना-भाजपामध्ये रंगला 'सामना' ...