शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Eknath Shinde on Amit Thackeray Sada Sarvankar, Mahim Vidhan Sabha Election 2024: सदा सरवणकर आमदार असलेल्या माहिम मतदारसंघातून अमित ठाकरे आपली पहिली निवडणूक लढवत आहेत ...
Maharashtra Assembly Election 2024: दक्षिण मुंबई मतदारसंघातील ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीवरून शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. ...
Malegaon Outer Assembly Election Explain in Detail: विधानसभा निवडणुकीत माळेगाव बाह्य मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेचा सामना होणार आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मूळ भाजपामध्ये असलेले परंतु, शिवसेना शिंदे गटात आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाऊन उमेदवारी मिळवलेल्या इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे सांगितले जात आहे. ...