लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
उस्मानाबादमध्ये सावंतांचा शिवसेनेला दणका; सोलापूरच्या शिवसैनिकांमध्ये उडाला भडका ! - Marathi News | Sawant's Shiv Sena hits Osmanabad; Shiv Senais of Solapur exploded! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उस्मानाबादमध्ये सावंतांचा शिवसेनेला दणका; सोलापूरच्या शिवसैनिकांमध्ये उडाला भडका !

उस्मानाबाद / सोलापूर : राज्यात शिवसेना , काँग्रेस आणि राष्टÑवादीचे सरकार आहे. हेच समीकरण उस्मानाबाद जिल्हा परिषदेत आकारास येत ... ...

राज्यातील 17 मंत्र्यांना घरचा जिल्हा तर 19 जिल्ह्यांना बाहेरचा पालकमंत्री - Marathi News | Home district to 17 ministers,19 guardian minister to another districts in thackeray sarkar maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील 17 मंत्र्यांना घरचा जिल्हा तर 19 जिल्ह्यांना बाहेरचा पालकमंत्री

ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर या ना त्या कारणावरुन राजी-नाराजीनाट्य समोर येत आहे. ...

पालघरमध्ये भाजपची सत्ता संपुष्टात; वाशिम, नंदुरबारमध्ये आघाडीला संधी - Marathi News | BJP lost power in Palghar; Opportunity to lead in Washim, Nandurbar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये भाजपची सत्ता संपुष्टात; वाशिम, नंदुरबारमध्ये आघाडीला संधी

पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १८ जागा जिंकत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. ...

उत्तर महाराष्ट्र अन् विदर्भातील काही जिल्ह्यांचे राजकारण स्पष्ट करणारी ही पहिलीच निवडणूक - Marathi News | The trend of local politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उत्तर महाराष्ट्र अन् विदर्भातील काही जिल्ह्यांचे राजकारण स्पष्ट करणारी ही पहिलीच निवडणूक

महाविकास आघाडीने जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर प्रभाव दाखवला आहे. ...

ZP Election 2020 : नंदुरबारमध्ये आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांना धक्का, जि.प. निवडणुकीत पत्नी पराभूत - Marathi News | maharashtra zp Election 2020 : Tribal Development Minister K. C. Padavi's Wife loss in Nandurbar ZP elections | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :ZP Election 2020 : नंदुरबारमध्ये आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांना धक्का, जि.प. निवडणुकीत पत्नी पराभूत

Nandurbar ZP Election 2020 : राज्य मंत्रिमंडळातील आदिवासी विकासमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. पाडवी यांनाही जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये मोठा धक्का बसला आहे. ...

आता सभापतीपदासाठी लॉबिंग;हळूहळू काँग्रेसमध्येही वाढताहेत इच्छुक - Marathi News | Now lobbying for the sabhapati post in Hingoli ZP; Gradually, even the Congress is growing | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आता सभापतीपदासाठी लॉबिंग;हळूहळू काँग्रेसमध्येही वाढताहेत इच्छुक

महाविकास आघाडीची हिंगोली जिल्हा परिषदेत सत्ता आहे. ...

Akola ZP Election : भारिप-बमसं ठरला सर्वात मोठा पक्ष - Marathi News | Akola ZP Election: Bharip-BMS The biggest party | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola ZP Election : भारिप-बमसं ठरला सर्वात मोठा पक्ष

अकोला : गेल्या विस वर्षापासून जिल्हा परिषदेतील सत्ता ताब्यात ठेवणाऱ्या भारिप-बमसंने यावेळीही ५३ पैकी २३ जागा काबिज केल्या आहेत. ... ...

मुंबईतील 'Free Kashmir' चं आंदोलन ठाकरे सरकार पुरस्कृत?; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप - Marathi News | Free Kashmir agitation in Mumbai sponsored by Thackeray government? Critical accusation of BJP leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील 'Free Kashmir' चं आंदोलन ठाकरे सरकार पुरस्कृत?; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप

तसेच राज्य शासनाचे एक मंत्री व एक आमदार या आंदोलनात सहभागी का होतात? ...