लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
सामाजिक उपक्रमांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन - Marathi News | Balasaheb Thackeray Greetes by Social Activities | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सामाजिक उपक्रमांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

अंध मुलांना फळे वाटप, हृदयविकारग्रस्त शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम राबवून रविवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये शिवसैनिकांनी ठाकरे यांच्या प्रतिमे ...

मनसेच्या बदलत्या भूमिकेमागे शरद पवारांचा हात; भाजपा नेत्यानं सांगितलं वेगळंच 'राज'कारण - Marathi News | bjp spokesperson ganesh hake hits out ncp chief sharad pawar after mns unveils its new flag | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या बदलत्या भूमिकेमागे शरद पवारांचा हात; भाजपा नेत्यानं सांगितलं वेगळंच 'राज'कारण

मनसेकडून नव्या झेंड्याचं अनावरण; आज संध्याकाळी राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार ...

'हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांनी रुजवला, काहींना आता पालवी फुटली'  - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut statement on maharashtra navnirman sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांनी रुजवला, काहींना आता पालवी फुटली' 

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत' ...

लहान माझी बाहुली तिची मोठी सावली; झेंडा बदलताच राष्ट्रवादीनं केलं राज ठाकरेंना टार्गेट - Marathi News | Small my doll her big shade; Raj Thackeray targeted by NCP after changing the flag | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लहान माझी बाहुली तिची मोठी सावली; झेंडा बदलताच राष्ट्रवादीनं केलं राज ठाकरेंना टार्गेट

मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडल्या. ...

अन् किरीट सोमय्यांनी काँग्रेसच्या 'या' दोन नेत्यांचे मानले आभार - Marathi News | Kirit Somai thanked the two leaders of the Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन् किरीट सोमय्यांनी काँग्रेसच्या 'या' दोन नेत्यांचे मानले आभार

शिवसेना २०१४ पासून काँग्रेसचा मागे आणि काँग्रेस मुस्लिमांसाठी, असे सोमय्या म्हणाले. ...

Balasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं - Marathi News | Balasaheb Thackeray Birth Anniversary Shivsena Balasaheb Thackeray Exclusive Cartoons | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Balasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं

राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेवर ज्येष्ठ शिवसैनिकाचा 'मनसे' आशीर्वाद; 'या' कॉल रेकॉर्डची सर्वत्र चर्चा  - Marathi News | Senior Shiv Sena blesses 'MNS' over Raj Thackeray's new role; Discussion of 'this' collared record everywhere | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेवर ज्येष्ठ शिवसैनिकाचा 'मनसे' आशीर्वाद; 'या' कॉल रेकॉर्डची सर्वत्र चर्चा 

मनसे महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पक्षाच्या नवीन झेंड्याचे अनावरण करणार आहेत. ...

मनसे महाअधिवेशन : नवीन झेंडा घेऊ हाती... - Marathi News | New flag, new ideology: Raj Thackeray's Maharashtra Navnirman Sena set to go saffron | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मनसे महाअधिवेशन : नवीन झेंडा घेऊ हाती...

इंजिनाची दिशा बदलूनही अपेक्षित राजकीय यश लाभू न शकलेल्या मनसेने आता विचार वा भूमिकांसोबतच झेंडा बदलून कात टाकण्याच्या घेतलेल्या निर्णयाकडे त्याचदृष्टीने बघता यावे. ...