लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
राष्ट्रीय स्तरावर महाआघाडीचा प्रयोग झाल्यास काय करणार उद्धव ठाकरे म्हणतात… - Marathi News | Uddhav Thackeray says' What to do if a national front is experimented at the national level | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रीय स्तरावर महाआघाडीचा प्रयोग झाल्यास काय करणार उद्धव ठाकरे म्हणतात…

राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता राष्ट्रीय स्तरावर असा प्रयोग झाल्यास शिवसेनेची काय भूमिका असेल याचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ...

भाजपसोबत पुन्हा युती कराल का? संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनी दिले हे उत्तर - Marathi News | Will you alliance with BJP again? Uddhav Thackeray gave the answer to Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपसोबत पुन्हा युती कराल का? संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनी दिले हे उत्तर

सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. ...

पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याचं उगाच श्रेय घेऊ नये, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | should not take credit for expelling Pakistani, Bangladeshi intruders, Uddhav Thackeray comment on Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याचं उगाच श्रेय घेऊ नये, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

'घुसखोर हा घुसखोरच असतो' ...

'सरकारचा 'रिमोट कंट्रोल' नेमका कुणाकडे?', उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट - Marathi News | Maharashtra cm Uddhav Thackeray made it clear that 'who is the remote control of the government'? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सरकारचा 'रिमोट कंट्रोल' नेमका कुणाकडे?', उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

उद्धवजी… या सरकारला ‘बाप’ किती? असं विचारलं असता 'बाप हा एकच असतो…आईही एकच असते' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ...

एनआरसीचा भाजपातील 'हिंदूनाही' फटका बसणार; उद्धव ठाकरेंचा इशारा - Marathi News | NRC will become problematic for hindu's and Bjp's people also; Uddhav Thackeray's warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनआरसीचा भाजपातील 'हिंदूनाही' फटका बसणार; उद्धव ठाकरेंचा इशारा

उद्धव ठाकरे यांनी सीएएचे समर्थन केले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी सीएए हा नागरिकत्व देणार कायदा असल्याचे सांगितले आहे. ...

एकाधिकारशाही मोडून काढा; अजित पवार यांचा हल्ला - Marathi News | Deputy CM Ajit Pawar hinted that the issue of development will be brought to the center in the elections of Navi Mumbai Municipal Corporation. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एकाधिकारशाही मोडून काढा; अजित पवार यांचा हल्ला

महाविकास आघाडीच्या मेळाव्यात तिन्ही पक्षांचे शक्तिप्रदर्शन ...

'...तेव्हा पर्यावरणप्रेम कुठे गेले होते?; शिवसेनेच्या हट्टापायी तीनशे कोटींचे नुकसान' - Marathi News | BJP leader Ashish Shelar has criticized the Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तेव्हा पर्यावरणप्रेम कुठे गेले होते?; शिवसेनेच्या हट्टापायी तीनशे कोटींचे नुकसान'

मुंबईकरांचे पावसात हाल, पूर परिस्थिती अशीच मागील पानावरून पुढील पानावर सुरू राहील. ...

मुंबईकरांना आनंदी करण्याचा महानगरपालिकेचा संकल्प - Marathi News | Municipal Corporation's resolve to make Mumbai people happy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना आनंदी करण्याचा महानगरपालिकेचा संकल्प

करवाढ टाळली; उत्पन्नाचे नवे स्रोत विकसित करणार ...