शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
South Solapur News: निवडणूक जाहीर होताच तिकीट वाटपासाठी किंवा नंतर अनेक नेत्यांची पक्षांतरे पहायला मिळत होती. परंतू, मतदानाला काही मोजके दिवस शिल्लक असताना देखील नेत्यांची पक्षांतरे सुरुच आहेत. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची काल निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती, तर आज महाराष्ट्र-गोवा सीमेवर गाडी अडवली. ...
Sharad Pawar Chhagan Bhujbal News: विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतील पहिल्या फुटीचा मुद्दा चर्चेत आला आहे. छगन भुजबळांनी शिवसेना पहिल्यांदा शरद पवारांनी फोडली असा आरोप केला आहे. त्यावर शरद पवारांनी भूमिका मांडली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महायुती सरकारने सगळ्या गोष्टींना गती दिली. लोकांचे प्रेम, लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. त्यामुळे आम्हाला चांगले यश मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...