लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: It could be a gangwar in BJP, Shinde mahayuti...; Uddhav Thackeray expressed doubt in Vinod Tawde money distributing case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय

Uddhav Thackeray on Vinod Tawde Case: बहिणींना १५०० आणि मित्रांना थप्प्याच्या थप्प्या चालल्या आहेत. हे महाराष्ट्र बघतोय. हा अजित पवार, शिंदे आणि भाजपाचा नोट जिहाद आहे का? विनोद तावडेंना पीएचडी मिळायला हव, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...

सतेज पाटील मित्र म्हणून येतात, स्वार्थ साधल्यावर शत्रू होतात; चंद्रदीप नरकेंचे टीकास्त्र - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Satej Patil comes as a friend becomes an enemy after selfishness; Criticism of Chandradeep Narak | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सतेज पाटील मित्र म्हणून येतात, स्वार्थ साधल्यावर शत्रू होतात; चंद्रदीप नरकेंचे टीकास्त्र

कोपार्डे : दोस्तीच्या आडून राजकीय स्वार्थ साधणाऱ्या सतेज पाटील यांना मदत केलेल्या नेत्यांची ॲलर्जी होते. आपलं काम झाले की ... ...

ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा - Marathi News | Cut off the ticket of the councilor whose ward has less votes; Eknath Shinde's warning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना इशारा दिला. ...

Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे? - Marathi News | Maharashtra Election 2024: Existing MLAs are not contesting in 'these' constituencies! What are the reasons? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघ आहेत, जिथे विद्यमान आमदार निवडणूक लढवत नाहीये. याची वेगवेगळी कारणे आहेत. ...

"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल - Marathi News | So why is there no FIR filed against Uddhav Question by Ramdas Kadam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल

...मग उद्धव ठाकरे यांच्यावर एफआयआर का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही, याचे गणित मला कळत नाही? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे नते रामदास कदम यांनी केला आहे. ...

नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार - Marathi News | The campaign guns of the leaders have cooled down, now the guns of the voters will start tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार

प्रचार सोमवारी संध्याकाळी सहा वाजता संपल्यानंतर बुधवारी या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे. ...

'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र - Marathi News | Rahul Gandhi to Uddhav Thackeray...JP Nadda's criticism of opponents in the last campaign meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र

'सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांकडे दुर्लक्ष करुन काँग्रेसशी तडजोड केली, त्यासाठी महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही.' ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आज आपल्याकडे न्याय मागायला..." प्रचार संपण्यापूर्वी उद्धव ठाकरेंचा मतदारांना खास संदेश - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Today we ask you for justice Uddhav Thackeray's special message to the voters before the end of the campaign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आज आपल्याकडे न्याय मागायला..." प्रचार संपण्यापूर्वी उद्धव ठाकरेंचा मतदारांना खास संदेश

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभा आजपासून थांबणार आहे. ...