शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. महायुतीने राज्यात २३० जागा जिंकल्या. दरम्यान, आता मुख्यमंत्रिपद कोणत्या पक्षाला मिळणार या चर्चा सुरू आहेत. ...
आरएसएसनेही फडणवीसांच्या नावाला पसंती दर्शवली आहे तर लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री शिंदेंनी आणल्यामुळे त्यातून विधानसभा निवडणुकीत यश मिळालं असं शिंदेसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. ...
Eknath Shinde News : महायुतीला स्पष्ट कौल मिळाल्यानंतर आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७ जागा मिळाल्याने मुख्यमंत्रिपदाचा आग्रह पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांकडून होऊ लागला आहे. ...
छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांना जे जमले नाही ते एकनाथ शिंदे यांनी धडाक्यात करून दाखवले! आता यापुढे शिंदेंचे भवितव्य काय असेल? उद्धव आणि आदित्य ठाकरे शून्यातून पुन्हा सुरुवात करू शकतील का? ...
या निवडणुकीत महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. यात भाजपला 132, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 57 आणि अजित दादा पवरा यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. ...