शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
राज्यातील विधानसभा निवडणूकांनतर बदललेले राजकीय वारे बघून उद्धव सेनेचे अनेक नेते आणि माजी नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात आहेत, सुमारे अठरा ते वीस माजी नगरसेवक लवकरच पक्षांतर करणार आहेत. ...
Uddhav Thackeray News: पक्षात राहून काहीजण फुटीची बिजे पेरत आहेत, त्यांची सर्व माहिती आपल्याकडे आहे. मात्र, अशांना पक्षात थारा देणार नाही. योग्यवेळी त्यांना त्यांची जागा दाखवणार, असा इशारा उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. ...
Shiv Sena News: दोन शिवसेनेचे दोन मेळावे मुंबईत पार पडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, हे भाजप वगळून इतर कोणालाही माहिती नसताना दोन्ही शिवसेनेने शक्तिप्रदर्शन केले. उद्धव ठाकरे यांनी सूड घेण्याची भाषा केली, तर एकनाथ शिंदे यांनी उद ...