लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
शिवसेना पदाधिकाऱ्याचं अपहरणाचं गौडबंगाल; अंधाराचा फायदा घेत आरोपी झाला पसार - Marathi News | Palghar Shiv Sena office bearer Ashok Dhadi kidnapping scandal; Accused Avinash Dhodi flees taking advantage of darkness | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेना पदाधिकाऱ्याचं अपहरणाचं गौडबंगाल; अंधाराचा फायदा घेत आरोपी झाला पसार

प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत. त्यात अविनाश धोडीला ताब्यात घेतले होते. मात्र अंधाराचा फायदा घेत अविनाश पोलीस ठाण्यातूनच पसार झाल्याचं समोर आले. ...

उद्धवसेनेत चलबिचल; आतापर्यंत ३७ माजी नगरसेवक शिंदेसेनेत, गळती रोखण्याचं आव्हान! - Marathi News | A set back to Uddhav Thackerays Shiv Sena ahead of the Mumbai Municipal Corporation bmc elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेनेत चलबिचल; आतापर्यंत ३७ माजी नगरसेवक शिंदेसेनेत, गळती रोखण्याचं आव्हान!

जे तगडे नगरसेवक शिंदेसेनेत गेले आहेत, त्यांच्या जागी आता तेवढ्याच तुल्यबळ उमेदवाराचा उद्धवसेनेला शोध घ्यावा लागणार आहे. ...

सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आता ‘ड्रेस कोड’, ठाकरे गटाची महायुतीवर टीका; नेते म्हणाले... - Marathi News | thackeray group sachin ahir reaction over now there is a dress code for devotees to visiting siddhivinayak temple mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आता ‘ड्रेस कोड’, ठाकरे गटाची महायुतीवर टीका; नेते म्हणाले...

Siddhivinayak Mandir Dress Code News: वर्षानुवर्षाची जी प्रथा आहे, ती तशीच सुरू राहिली पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्यांनी केली. ...

“ऑफर स्वीकारली असती तर खैरे आता खासदार झाले असते”; शिंदे गटाच्या नेत्यांनी सगळे सांगितले - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat said if chandrakant khaire accept offer then he would have become mp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ऑफर स्वीकारली असती तर खैरे आता खासदार झाले असते”; शिंदे गटाच्या नेत्यांनी सगळे सांगितले

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या दाव्यावर शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. ...

“ठाकरे गट सोडण्यास खूप उशीर झाला, एकनिष्ठ राहिल्याचा पश्चाताप होतोय”; राजूल पटेलांचा घणाघात - Marathi News | rajul patel slams thackeray group after join shiv sena shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ठाकरे गट सोडण्यास खूप उशीर झाला, एकनिष्ठ राहिल्याचा पश्चाताप होतोय”; राजूल पटेलांचा घणाघात

Rajul Patel Slams Thackeray Group: तुमच्या डोक्यावर बसून पुन्हा निवडून येऊन दाखवणार, असा एल्गार करत शाखेसंदर्भात पुरावा देण्याचे आव्हान राजूल पटेल यांनी दिले. ...

राजुल पटेल यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशाने वर्सोव्यातील उद्धव सेना झाली संतप्त  - Marathi News | Rajul Patel's entry into Shinde Sena angers Uddhav Sena in Versova | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजुल पटेल यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशाने वर्सोव्यातील उद्धव सेना झाली संतप्त 

मुंबई-उद्धव सेनेच्या उपनेत्या व महिला विभागसंघटक राजुल पटेल यांनी काल दुपारी शिंदे सेनेत प्रवेश केला.त्यामुळे वर्सोव्यातील उद्धव सेना संतप्त झाली ... ...

“‘ती’ शाखा तातडीने रिकामी करा, आम्ही ताब्यात घेणारच”; अनिल परबांचा कोणाविरोधात एल्गार? - Marathi News | shiv sena thackeray group anil parab challenge rajul patel over varsova shakha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“‘ती’ शाखा तातडीने रिकामी करा, आम्ही ताब्यात घेणारच”; अनिल परबांचा कोणाविरोधात एल्गार?

Shiv Sena Shinde Group VS Thackeray Group: ठाकरे गटाची गळती थांबता थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे. ...

राऊतांच्या दौऱ्यानंतर पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; ५०० शिवसैनिकांचा 'जय महाराष्ट्र' - Marathi News | After Sanjay Raut visit, Uddhav Thackeray group gets a big shock in Pune; 500 Shiv Sainiks will join Eknath Shinde Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांच्या दौऱ्यानंतर पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; ५०० शिवसैनिकांचा 'जय महाराष्ट्र'

३१ जानेवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुरंदर येथील सभेत काही नगरसेवक देखील प्रवेश करणार आहेत.  ...