लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्यात वादावादी; शाखेबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात - Marathi News | Dispute between Shinde Sena and Uddhav Sena over taking over the branch | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्यात वादावादी; शाखेबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात

वाद भडकू नये, म्हणून शाखेबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...

भाजपच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंभोवती रचला चक्रव्यूह; प्रश्नांची सरबत्ती आणि निधीची मागणी - Marathi News | BJP MLAs create a maze around Deputy Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंभोवती रचला चक्रव्यूह; प्रश्नांची सरबत्ती आणि निधीची मागणी

जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्याने ठाणे जिल्ह्याचे पालकत्व आपल्याला मिळावे, यासाठी भाजप आग्रही होता. मात्र, अखेरच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्याकडेच ठाण्याचे पालकत्व आले. ...

‘घोटाळे करण्यासाठी निवडणूक घेत नाहीत’; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | Elections are not held to commit scams says shiv sena aditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘घोटाळे करण्यासाठी निवडणूक घेत नाहीत’; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबईतील सर्व जमिनी बिल्डरला देण्याचे काम भाजप सरकार करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. ...

ते नाराज होणाऱ्यांतील नाहीत, संघर्ष करणारे नेते आहेत; शिरसाठ यांच्याकडून शिंदेंच्या अनुपस्थितीचे समर्थन - Marathi News | He is not one of those who get upset, he is a leader who fights; Shirsath supports Shinde's absence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ते नाराज होणाऱ्यांतील नाहीत, संघर्ष करणारे नेते आहेत; शिरसाठ यांच्याकडून शिंदेंच्या अनुपस्थितीचे समर्थन

आमच्या पक्षाकडे इन कमिंग वाढत आहे, याचा अर्थच उबाठा मधील आऊट गोईंग सुरू झाल्याचे शिरसाठ यांनी यावेळी सांगितले ...

“महायुती सरकार म्हणजे अदानी सरकार, मुंबईकरांवर आता ‘अदानी कर’ लादला जाणार”: आदित्य ठाकरे - Marathi News | aaditya thackeray criticized mahayuti govt over various issues including dharavi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महायुती सरकार म्हणजे अदानी सरकार, मुंबईकरांवर आता ‘अदानी कर’ लादला जाणार”: आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray PC News: मुंबईत होत असलेल्या प्रदूषणावर कोणतेही काम दिसत नाही. राज्य सरकारकडून मुंबईकरांना उत्तर द्यायलाही कोणी पुढे येत नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. ...

...म्हणून राज्यातील जनतेने त्यांना निवडणुकीमध्ये नापास केले; गोऱ्हे यांची आघाडीवर टीका - Marathi News | so the people of the state failed him in the elections neelam gorhe criticism on the front | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून राज्यातील जनतेने त्यांना निवडणुकीमध्ये नापास केले; गोऱ्हे यांची आघाडीवर टीका

राज्यात मराठी शाळांचा टक्का घसरला आणि तसेच आठवीच्या मुलांना मराठी वाचता आणि लिहिताही येत नसल्याचा अहवाल असर या संस्थेचा अहवाल समोर आला आहे ...

शिवसेनेची ‘ती’ शाखा कुणाची?, रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील शाखेवरुन नवा वाद - Marathi News | Shiv Sena dispute over branch at Salvi stop in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेनेची ‘ती’ शाखा कुणाची?, रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील शाखेवरुन नवा वाद

रत्नागिरी : उद्धवसेनेचे नवनियुक्त तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी तालुकाप्रमुख पदाचा कारभार हाती घेताच रत्नागिरीतील साळवी स्टाॅप येथील शाखा नेमकी ... ...

पक्षासाठी ७ वर्ष अनवाणी राहणाऱ्या महिला नेत्याने उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? - Marathi News | Why did the female Shiv sena leader Rajul Patel who worked barefoot for the party for 7 years leave Uddhav Thackeray? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षासाठी ७ वर्ष अनवाणी राहणाऱ्या महिला नेत्याने उद्धव ठाकरेंची साथ का सोडली?

आमच्यासोबत कुरघोडीचं राजकारण करत असेल तर ५ वर्ष तिथे राहण्यापेक्षा विरोधातच दुश्मनी घेऊ असंही आव्हानही राजूल पटेल यांनी ठाकरे गटाला दिले.  ...