शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महायुतीने सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे अद्यापही याबाबत सस्पेन्स कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
Eknath Shinde Maharashtra CM Politics: मुख्यमंत्रिपद कायम ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी २८ नोव्हेंबरपर्यंत कसोशीने प्रयत्न केले होते, असे समोर येत आहे. ...
आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला, अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जातो आहे. त्याला योग्य रीतीने प्रतिवाद करा, अशा सूचना ठाकरे यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला अनेक माजी नगरसेवक आणि विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांनी हजेरी लावली होती. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर गेल्याचे सांगितले जात आहे. ...