शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारासोबतसंवाद साधाला आणि पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी, 'एक तर तुम्ही राहाल, नाही तर मी', या उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावरही भाष्य केले. ...
या शपथविधी समारंभानंतर, राज्यातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यातच नवनीत राणा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...
Maharashtra CM Swearing-in Ceremony: प्रत्येक पक्षाचे किती मंत्री आणि कोणती खाती मिळणार याची चर्चा सुरू आहे. येत्या आठ दिवसांमध्ये इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...
महायुती सरकारचा शपथविधी आज होत आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत शिंदेंची बैठक होणार आहे. ...
Devendra Fadnavis, Eknath Shind, Ajit pawar Oath Maharashtra CM Azad Maidan: या शपथविधीला शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे जरी येणार नसले तरी राज्यभरातून कार्यकर्ते जाणार आहे. महनीय व्यक्तींना निमंत्रण पत्रिकाही पोहोचल्या आहेत. या शपथविधी सोहळ्याच्या ...