लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
बाळासाहेबांनी शेंदूर फासलेल्या दगडाचा माज उतरवायचा होता; महेश सावंतांचा सरवणकरांवर हल्ला - Marathi News | Balasaheb wanted to take down the stone from which Shendur had broken; Mahesh Sawant's attack on Saravankars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांनी शेंदूर फासलेल्या दगडाचा माज उतरवायचा होता; महेश सावंतांचा सरवणकरांवर हल्ला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सगळ्यांचं लक्ष लागलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात महेश सावंत विजयी झाले. अमित ठाकरे आणि विद्यमान आमदार सदा सरवणकरांचा त्यांनी पराभव केला.  ...

"मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार, जर..."; सुनील राऊतांची मागणी काय? - Marathi News | "I am ready to resign from MLA, if..."; What is Sunil Raut's demand? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार, जर..."; सुनील राऊतांची मागणी काय?

खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याबद्दल एक पोस्ट केली आहे. संजय राऊतांनीही त्यांची पोस्ट रिट्विट केली आहे.  ...

'मनसेनं मुंबई पालिका निवडणुकीसाठी महायुतीत यावं'; दीपक केसरकरांचे मोठं विधान - Marathi News | 'MNS should join grand alliance'; Big statement of Deepak Kesarkar in the background of Mumbai Municipal Elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मनसेनं मुंबई पालिका निवडणुकीसाठी महायुतीत यावं'; दीपक केसरकरांचे मोठं विधान

ठाकरे गट एकटा निवडणुका लढवील, असे वाटत नाही: दीपक केसरकर ...

शपथविधीवेळी मोठं नाट्य; मविआचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, कारण... - Marathi News | Big drama at swearing in ceremony Mva MLAs will not take oath today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शपथविधीवेळी मोठं नाट्य; मविआचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, कारण...

महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत आज आमदारकीची शपथ घेणं टाळलं आहे. ...

Devendra Fadnavis: गृहखातं भाजपकडेच का हवंय?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण - Marathi News | Why does BJP want home affairs cm Devendra Fadnavis told the reason to eknath shinde shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Devendra Fadnavis: गृहखातं भाजपकडेच का हवंय?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

शहाजीबापू पाटील यांच्या पुतण्याच्या गाडीवर हल्ला; हल्लेखोर पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Attack on shivsena Shahajibapu Patils nephew sagar patil car cctv video | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शहाजीबापू पाटील यांच्या पुतण्याच्या गाडीवर हल्ला; हल्लेखोर पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सागर पाटील यांनी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली असता तोंडाला मास्क लावलेला तरुण पळून जाताना दिसून आला.  ...

आजही माझे वलय, मी ज्येष्ठ नेता; चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांना डिवचले - Marathi News | Even now my impact, I am the senior leader; Chandrakant Khaire teases Ambadas Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आजही माझे वलय, मी ज्येष्ठ नेता; चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांना डिवचले

उद्धव सेनेत माजी खा. चंद्रकांत खैरे व आ. अंबादास दानवे या दोन नेत्यांमधील कुरघोडीचे राजकारण सतत पाहायला मिळते. ...

“संजय राऊतांमुळे ठाकरे गटातील आमदारांमध्ये खदखद, मोठा धोका”; शिंदेसेनेतील नेत्याचा दावा - Marathi News | shiv sena shinde group leader shambhuraj desai slams thackeray group mp sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांमुळे ठाकरे गटातील आमदारांमध्ये खदखद, मोठा धोका”; शिंदेसेनेतील नेत्याचा दावा

Maharashtra Mahayuti Govt Swearing-in Ceremony: संजय राऊत जे बोलतात, त्यातील एकही गोष्ट खरी होत नाही. त्यांना गांभीर्याने घेऊ नका, असा खोचक टोला शिंदे गटातील नेत्यांनी लगावला. ...