शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही कोकणात ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव जिव्हारी लागल्याने विनायक राऊतांच्या उपस्थितीत पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली होती. ...
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या भूमिकेवर आक्षेप घेत समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी टीका केली. त्यानंतर महाविकास आघाडीत कलगीतुरा रंगला आहे. ...
Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले असले, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सगळ्यांचं लक्ष लागलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात महेश सावंत विजयी झाले. अमित ठाकरे आणि विद्यमान आमदार सदा सरवणकरांचा त्यांनी पराभव केला. ...