शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मंत्रिमंडळ विस्ताराआधी नाराजीनाट्य बघायला मिळाले. नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेता आणि समन्वयक पदाचा राजीनामा दिला. ...
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही जणांना अडीच वर्षासाठीच संधी दिली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांनी एक विधान केले आहे. ...
सरकार स्थापन केल्यानंतर आता महायुती सरकारच्या खातेवाटपाबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गृह आणि महसूल मंत्रालय भाजपकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
काल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. त्यानंतर राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. यानंतर मंदिरावरील कारवाईला आता स्थगिती देण्यात आली. ...