शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Sanjay Kelkar News: भाजपचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी केलेल्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे. केळकर यांनी ठाणे हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचा दावा केला आहे. ...
येत्या १६ तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये येणार असून ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यालयात शिवसैनिक व पदाधिकाऱ्याना मार्गदर्शन करताना राऊत बाेलत हाेते. ...
Thackeray Group MP Sanjay Raut News: देवेंद्र फडणवीस तीर्थयात्रा फार करतात. पण काळाराम मंदिरात आल्याचे मला स्मरत नाही, त्यांच्या मनात या मंदिराविषयी काही अढी आहे का, अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे. ...
Shiv Sena Shinde Group Uday Samant News: उद्धव ठाकरेंनी १०० उमेदवार उभे केले. पण त्यांचे २० जण निवडून आले. त्यामुळे त्यांचा रिझल्ट २० टक्केच आहे. एकनाथ शिंदे यांचा रिझल्ट ८६ टक्के आहे, असे सांगत शिंदेसेनेच्या नेत्यांनी ठाकरे गटावर टीका केली. ...
Nitin Gadkari on Eknath Shinde, Shiv Sena Split: शिवसेनेत फुट होणार याची माहिती नितीन गडकरींना होती का? नितीन गडकरींची त्यात काही भूमिका होती का? वाचा ...