शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

सातारा : सातारच्या पालकमंत्रीपदाचं 'शिवधनुष्य'पुन्हा 'शंभूराजां'च्याच हाती!; शिवेंद्रराजे होते 'आतुर' पण मिळाले 'लातुर'

छत्रपती संभाजीनगर : माझ्या नादाला लागाल तर सोडणार नाही; संजय शिरसाटांचा गर्भित इशारा, रोख कोणावर?

पुणे : पुण्याच्या पाण्याबाबत जलसंपदा मंत्री विखेंना कसलीच माहिती नाही; शिवसेनेची टीका

महाराष्ट्र : पालकमंत्रिपदावरून युतीत दरी, रायगडवरून कलगीतुरा; शिंदेसेना, अजित पवार गटालाही हवे नाशिक

छत्रपती संभाजीनगर : २६ जानेवारीनंतर डीपीसीतील चुकीची कामे रद्द करणार; पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर : जनतेला फसवून सरकार सत्तेत आले, शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरणार: अंबादास दानवे

महाराष्ट्र : अपेक्षा करण्यात वावगं काय?; नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंनी मांडली रोखठोक भूमिका

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंसह मंत्र्याचा भव्य नागरी सत्कार; २३ जानेवारीला शिवसेनेचा 'विजयोत्सव'

महाराष्ट्र : २३ जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार?; शिवसेनेच्या माजी खासदाराचा दावा

महाराष्ट्र : भाजपने आमच्या लोकांचा विचार करायला हवा होता; शिंदेंच्या मंत्र्यांचा हल्लाबोल