शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
निवडणुकीला सामोरे जाताना आपल्या भात्यात मतदार याद्यांमधील घोळाचे अनेक बाण प्रतिस्पर्ध्यांचा लक्ष्यभेद करण्यासाठी सज्ज राहतील, याची बेगमी केली जात आहे. ...
Deputy CM Eknath Shinde News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटासह, शरद पवार गट आणि काँग्रेसमधील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. ...
ठाण्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद आहे. कळव्यातील आव्हाड समर्थक नगरसेवकांचा एक मोठा गट काही दिवसांपूर्वी शिंदेसेनेत सहभागी झाला. ...
‘तुमच्या माहितीसाठी ब्रेकिंग न्यूज देतो. स्वतः राज ठाकरे यांची ती इच्छा आहे. ‘मविआ’तील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसलासुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे, अशी राज यांची भूमिका आहे. ...
Mumbai Municipal Election: यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांचा मनसे हे पक्ष एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्यातच काँग्रेसनेही या युतीत सहभागी व्हावे यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. ...
Sanjay Raut's health : खासदार संजय राऊत यांना भांडुप येथील फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. ...