शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

पिंपरी -चिंचवड : महायुतीकडून मावळमधून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी

कोल्हापूर : संजय मंडलिक, धैर्यशील माने यांचीच अखेर बाजी; मुंबईतून झाली घोषणा, कार्यकर्त्यांचा जल्लोष

महाराष्ट्र : ब्रेकिंग! शिवसेनेच्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एका विद्यमान खासदाराचा पत्ता कट

मुंबई : शिवसेनेसाठी दुर्दैवी... एकनाथ शिंदेंकडे उमेदवार नसल्यानेच गोविंदाला पक्षात घेतले

कोल्हापूर : Lok sabha 2024: कोल्हापुरात राजकीय पक्षांच्या कार्यालयांत गजबज

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरची जागा शिंदे गटाकडे? उमेदवाराचा सस्पेन्स कायम

छत्रपती संभाजीनगर : सहाव्यांदा चंद्रकांत खैरेंवर मातोश्रीने टाकला विश्वास; महायुती, एमआयएमचे असेल आव्हान

महाराष्ट्र : १४ वर्षाचा वनवास संपला, जिथं रामराज्य...; गोविंदानं हाती घेतलं 'धनुष्यबाण'

नाशिक : ठाकरे गटाचे नाराज विजय करंजकर यांची मराठा समाजाच्या मेळाव्यात हजेरी, चर्चांना उधान; राजकीय चर्चा केली नसल्याचा दावा

फिल्मी : अभिनेता गोविंदाचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश; करिष्मा, करिना कपूरही CM शिंदेंच्या भेटीला