शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : भाजपसोबत पुन्हा हातमिळवणी नाही! उद्धव ठाकरे यांनी केलं स्पष्ट

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी घेतली जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक

महाराष्ट्र : २८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई : मुंबईत शिवसेनेच्या 'मशाली'ला मुस्लीम मतदारांचा आधार; उद्धव ठाकरेंकडे कशी वळली एक गठ्ठा मतं? 

महाराष्ट्र : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार?; संजय शिरसाटांच विधान अन् चर्चांना पूर्णविराम

रत्नागिरी : 'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी

बुलढाणा : प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी, सायंकाळी मोदी सरकारमध्ये घेणार शपथ

महाराष्ट्र : मला मंत्री व्हायचं नाही, तर...; मंत्रिपदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंची माघार?

राष्ट्रीय : मोदी ३.० सरकारच्या कॅबिनेटचा फॉर्म्युला ठरला; महाराष्ट्रातून कुणाला मिळणार संधी?

महाराष्ट्र : श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद द्या, शिवसेना आमदार, खासदारांची मागणी; मुख्यमंत्री निर्णय घेणार