शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : मोठी बातमी: २ टर्म आमदार राहिलेल्या नेत्याची घरवापसी; प्रवेश देताना उद्धव ठाकरेंनी विचारला मिश्किल प्रश्न!

छत्रपती संभाजीनगर : चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढवणार?; शिंदेंच्या 'या' आमदाराला पाडण्यासाठी दंड थोपटले!

मुंबई : मुंबईत पुन्हा मराठीची गळचेपी; कंपनीची जाहिरात, नोकरी फक्त 'नॉन महाराष्ट्रीयन'साठी

नाशिक : शिवसेना ठाकरे गटाच्या २४ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा; नाशिक-मुंबई महामार्गावर टोलनाका बंद पाडला होता

राष्ट्रीय : “बजेटमधून महाराष्ट्राला काहीच नाही, याचा फटका विधानसभेत बसलेला दिसेल”; ठाकरे गटाचा दावा

राष्ट्रीय : “हा अर्थसंकल्प म्हणजे ‘PM सरकार बचाओ योजना’, महाराष्ट्रासाठी काहीच नाही”; ठाकरे गटाची टीका

फिल्मी : 'ती क्लिप फेक असून आम्ही...'; Bigg Boss Ott 3 बंदीची मागणी केल्यावर 'जिओ'चं अधिकृत स्पष्टीकरण

राष्ट्रीय : एकनाथ शिंदे, अजित पवारांचे आमदार अपात्र झाले तर काय?; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर वकील सांगतात...

महाराष्ट्र : शिंदे गटात कुरबुरी! शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रोखला मुख्यमंत्र्यांचा ताफा, सह्याद्रीमधून बाहेर पडत असतानाच गराडा

फिल्मी : 'Bigg Boss OTT 3 तातडीने बंद करा', शिवसेनेच्या मनिषा कायंदे भडकल्या, कारण काय?