शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

राष्ट्रीय : उद्धवसेनेच्या वकिलाला सरन्यायाधीश म्हणाले, इथे एक दिवस बसून पाहा...; लवकर सुनावणीच्या विनंतीवर चंद्रचूड नाराज

महाराष्ट्र : शिवसेना नेत्याचा भाजपाला धमकीवजा इशारा; राज्यपालपदासाठी ८ दिवसांची वाट पाहणार, मग...

महाराष्ट्र : आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालताहेत..., उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदे गटाची टीका

राष्ट्रीय : शिवसेना, NCP आमदार अपात्र प्रकरणात सरन्यायाधीश संतापले; आज कोर्टात काय घडलं?

मुंबई : वरळीत उमेदवार देण्याचा मनसेचा निर्णय; आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले, मला वाटलं...

फिल्मी : Kangan Ranaut : कायमची मुंबई सोडतेय कंगना ? बिएमसीनं बुलडोजर चढवलेलं घर काढलं विकायला, जाणून घ्या किंमत

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट मुस्लिम समाजामुळे वाढला; प्रकाश आंबेडकरांचे विधान

महाराष्ट्र : ढेकणांना आव्हान देत नसतात, उद्धव ठाकरे यांचा निशाणा; डोकं बिघडल्यासारखे बोलताहेत, फडणवीस यांचा पलटवार

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी अदानी समुहाचे २ अधिकारीही उपस्थित?; चर्चेवर शरद पवारांचा खुलासा

महाराष्ट्र : डोकं बिघडल्यासारखं बोलतो, त्यावर..., देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!