शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
अशोक सराफ यांचे एक खूप गाजलेले नाटक आहे, सारखे छातीत दुखतय, शिवसेनेचे यश पाहून देखील काही लोकांच्या पोटात दुखते असा चिमटा शिंदेंनी विरोधकांना काढला ...
टेंडर कसे भरायचे हे मुरलीधर मोहोळ यांना चांगले माहिती होते. एवढी मोठी जमीन विकताना केवळ ३ कंपन्यांनीच अर्ज भरले होते. या तिन्ही कंपन्या मुरलीधर मोहोळ यांच्याच जवळच्या आहेत असा आरोप शिंदेसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी केला. ...
महाराष्ट्राच्या जिल्हाजिल्ह्यातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक मुंबईत येतील. ही ताकद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह यांना दाखवून देतील असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...
Raj Thackeray Speech: गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. य़ावेळी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना राज यांनी, कोणत्या निवडणुका सुरु आहेत, गेल्या १०-१२ वर्षांतच का प्रश्न पडले, असे सवाल केले. ...
शिवसेनेतील अनेक महिला आजही पक्षाशी एकनिष्ठ आहेत. ज्या गेल्या त्या लाडक्या बहिणी म्हणजे एकनाथ शिंदेने पगारी मतदार निर्माण केले होते. पगार द्या आणि मत घ्या. त्यापेक्षा आम्हाला रोजगार निर्माण करून द्या, असे स्वाभिमानाने सांगायला हवे होते, असे त्यांनी सा ...