लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का  - Marathi News | yesterday at matoshree for meeting and today former corporator joins shiv sena deputy cm eknath shinde big setback to uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

Shiv Sena Shinde Group News: शिंदेसेना शिंदे गट व उद्धवसेना हे दोन्ही पक्ष वर्धापनदिनाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. ...

“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली - Marathi News | bjp narayan rane said yes balasaheb thackeray is my guru and everything and slams uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली

BJP Narayan Rane News: मुंबई महानगरपालिका जिंकणे आता उद्धव ठाकरेंना शक्य नाही, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. ...

शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू - Marathi News | set back continues to uddhav thackeray group many former corporator party bearer left the party and join shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू

Shiv Sena Shinde Group And Thackery Group News: ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात जाणाऱ्या माजी नगरसेवक, नेते, पदाधिकारी यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ...

ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत - Marathi News | Three former corporators of Uddhav Thackeray join Eknath Shinde Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत

उद्धव ठाकरे यांच्या दोन माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने - Marathi News | Former Uddhav Sena corporator in favour of alliance with MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने

Shiv Sena UTB and MNS Alliance News: उद्धवसेना आणि मनसे यांच्या युतीची चर्चा गेले काही दिवस सर्वसामान्यांमध्ये होत आहे. याच पार्श्वभूमीवर... ...

१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात - Marathi News | big setback to uddhav thackeray group former mla of shrivardhan joins ncp ajit pawar group in presence of mp sunil tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

NCP Ajit Pawar Group News: गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे गटाचा बालेकिल्ला राखणाऱ्या एका माजी आमदाराने अनेक पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. ...

महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to set fire to Thackeray Sena office bearer's house in Ulhasnagar by pouring petrol | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न

महापालिका निवडणूकीचे वारे वाहत असताना ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याला कुटुंबासह जीवेठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने, शहरांत एकच खळबळ उडाली. ...

Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक - Marathi News | Nashik: Shinde's injury, Thackeray's Shiv Sena suffers a setback! Only nine former corporators remain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक

राज्यात महापालिका निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले असून, एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर आणखी एक घाव केला. ...