शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

राष्ट्रीय : ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी

महाराष्ट्र : ११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story

कोल्हापूर : कोल्हापूर जि.प.चे २१ पैकी २० अध्यक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे; भाजपला एकदा लॉटरी, शिवसेनेची अद्याप पाटी कोरी

महाराष्ट्र : इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली

ठाणे : मराठी मोर्चात मंत्री प्रताप सरनाईकांना बॉटल फेकून मारली, जोरदार घोषणाबाजी; सरनाईक आल्यानंतर काय घडलं? 

कोल्हापूर : महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य, कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांचे छायाचित्र घोड्यांच्या टापांखाली चिरडले 

महाराष्ट्र : Sanjay Raut: एकनाथ शिंदेंनी दाढी कापावी आणि...; निशिकांत दुबेंचं नाव घेताच संजय राऊत भडकले!

पुणे : 'दुबे तू महाराष्ट्रात ये म्हणजे तुलाच आपटून मारू', पुण्यातून शिवसेना, राष्ट्रवादीचा इशारा

अमरावती : माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचा शिवसेनेत प्रवेश; अमरावती ठाकरे गटाला खिंडार