शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : शिवाजी पार्कवरील धूळ; मनसे, उद्धवसेना उतरली मैदानात

छत्रपती संभाजीनगर : नववर्षातही उद्धवसेनेला धक्के; माजी महापौर नंदकुमार आणि अनिता घोडेलेंचा शिंदेसेनेत प्रवेश

महाराष्ट्र : ठाकरेंच्या मुखपत्रात फडणवीसांचे कौतुक; उद्धव ठाकरेंची आधी भेट, आता प्रशंसा, देवाभाऊ असा उल्लेख

मुंबई : राजन साळवींचा युटर्न, वरिष्ठांवर आरोप; संजय राऊत म्हणाले, “मातोश्रीवर बोलावले आहे...”

रत्नागिरी : काही वरिष्ठांमुळे माझा पराभव, योग्यवेळी योग्य निर्णय घेणार; राजन साळवी यांनी भूमिका बदलली

महाराष्ट्र : भविष्यात महाराष्ट्र बनेल औद्योगिक क्षेत्राचे हब, उद्योगमंत्री उदय सामंत याचे प्रतिपादन

महाराष्ट्र : गिरणी कामगारांसाठी १ लाख घर बांधण्यात येणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

महाराष्ट्र : ...तर मी योग्य निर्णय घेण्यास सक्षम, राजन साळवींचं सूचक विधान; वरिष्ठांवर आरोप

महाराष्ट्र : ३० वर्षांची ठाकरेंची साथ सोडणार; शिंदेंच्या नेतृत्वात 'धनुष्यबाण' हाती धरणार

मुंबई : मुंबई भाजप अध्यक्षपद कुणाकडे जाणार? ठाकरेंना भिडणारा हवा नवा भिडू