शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

जळगाव : दोन बंधू एकत्र येऊ नयेत, यासाठी विरोधकांकडून विघ्न; ठाकरेंच्या शिवसेना नेत्याचा आरोप 

नवी मुंबई : उद्धवसेनेचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका

महाराष्ट्र : “पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले

नवी मुंबई : उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका

मुंबई : उद्धव सेनेचा दहिसर येथील आर उत्तर महानगरपालिका कार्यालयावर हंडा मोर्चा

सिंधुदूर्ग : कणकवली तालुक्यातील अनधिकृत सिलिका उत्खननासह वाहतुकीवर कारवाई करा, उद्धवसेनेची मागणी

मुंबई : उद्धव ठाकरे जमीन घोटाळ्यांचे बादशाह आहेत; आशिष शेलारांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : '२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

नांदेड : भाजपाकडे २३७ आमदार, ज्यांना महायुतीत राहायचे नाही, ते बाहेर पडतील; अतुल सावे

महाराष्ट्र : Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत