शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवभोजनालय

राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे.

Read more

वसई विरार : जव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी

वर्धा : आता पाच रुपयांत मिळणार शिवभोजन थाळी!

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यात आता १३ ठिकाणी शिवभोजन

महाराष्ट्र : coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत मिळणार शिवभोजन

अहिल्यानगर : राज्यातील जनतेची उपासमार टाळण्यासाठी शिवथाळीचा पर्याय योग्य; संग्राम जगताप यांचे मत

महाराष्ट्र : शिवभोजन देणारे हॉटेलचालकच ‘उपाशी’; योजना सुरू झाल्यापासून प्रशासन देईना बिल

सांगली : मिरज रेल्वे स्थानक परिसरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन

पुणे : ‘शिवभोजन’च्या लाभार्थ्यांना मिष्टान्नाचा लाभ;नेत्यांचे वाढदिवस, संस्थांकडून स्पॉन्सरशिप 

नाशिक : मालेगावी दोन नवीन शिवभोजन थाळी केंद्र होणार सुरू

नागपूर : नागपुरात शिवभोजन केंद्रांची संख्या वाढणार