राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे. Read More
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो ...
‘लॉकडाऊन’च्या काळात हातावर पोट असलेल्या जनतेला शिवभोजन थाळीने मोठा आधार दिला आहे. नागपूर विभागात शिवभोजन थाळीची योजना ८१ केंद्रांमार्फत राबविण्यात येत आहे. या केंद्रांवर दररोज ११ हजार ९०० जेवणाच्या थाळी वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. ...
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून तालुकास्तरावर प्रत्येक तालुका मुख्यालयी शिव भोजन सुरू करण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार गडचिरोलीच्या धर्तीवर आरमोरी, कुरखेडा व वडसा या ठिकाणी शिवभोजनाचे प्रस्ताव आले होते. त्यांची तपासणी करून त ...
२७ मार्च २०२० पासुन भंडारा जिल्ह्यात शासनाच्या आदेशाप्रमाणे पुर्ववत शिवभोजन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन काळात कामगार, बेघर, विस्थापित व भिकारी यांच्या भोजनाची व्यवस्था करायची होती. पण याकरिता लागणारे मनुष्यबळ उपस्थित राहील की नाही असा प ...