राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे. Read More
शिवभोजन योजना महाराष्ट्रात प्रायोगीक तत्वावर सुरू झालेली आहे. सांगली शहरात 3 ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर 150 संख्येच्या मर्यादेत लोकांना 10 रूपयांमध्ये जेवण देण्यात येणार आहे. ...
उद्घाटन केल्यानंतर शिवथाळीचा आस्वाद घेत असतानाचा आव्हाड यांचा एक फोटो व्हायरल झाला असून, यावरून मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
शिवभोजन योजनेसाठी जिल्ह्याकरिता २०० थाळींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गरजूंना अत्यल्प दराज भोजन मिळावे आणि त्यांची परवड होऊ नये म्हणून ही योजना महाविकास आघाडी सरकारने कार्यान्वित केली आहे. या योजनेचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचतो का हे पा ...