फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर... अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
Shirur, Latest Marathi News
शिरूरचे तहसीलदार रणजित राजकुमार भोसले यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तहसीलदार यांचा पाठलाग करून त्यांच्यावर पाळत ठेवणेबाबत तक्रार व गुन्हा दाखल केला. ...
घोडेवस्ती येथे आपल्या दहा ते पंधरा शेळ्या घेवून रानात गेल्या होत्या .त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक सुमन यांच्यावर हल्ला केला. ...
यावर्षी जिल्ह्यातील कमी पावसाच्या पुरंदर, बारामती, इंदापूर पट्ट्यात चांगला पाऊस झाला आहे. अधूनमधून बरसत पावसाने जिल्ह्यात जूनची सरासरी ओलांडली आहे. ...
जवळच असलेल्या शेततळ्यावर पाणी आणण्याकरिता युवती गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी परत आली नाही म्हणून कुटुंबियांनी तळ्याकडे धाव घेतली. ...
तमाशामध्ये डान्सर, वाद्य काम आणि सोंगाड्या या भूमिका करत स्पर्धा परीक्षेची तयारी..... ...
शिरूर तालुक्यातील गुणोरे परिसरात सराईत गुन्हेगाराकडून दोन गावठी कट्टे व चार काडतुसे जप्त करण्यात आली आहे. ...
कर्नाटकमध्ये राज्यपालांनी घेतलेली भूमिका योग्यच कारण, ही कार्यवाही घटनेप्रमाणे आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या या खळबळजनक वक्तव्याने काँग्रेससह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ...
बारामती येथे कॉलेजवर प्राध्यापक म्हणुन नोकरीला असलेलय शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...