शिक्रापूर ( ता. शिरूर) येथील यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र करंजे यांच्यावर आज पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी लांबविली असल्याची घटना घडली आहे. ...
सणसवाडी येथील थर्माकॉल बनविणा-या थर्मो प्रॉडक्टस प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याला मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत जवळपास ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
कबड्डीचा सामना चालू असताना मैदानावर चक्कर येऊन काेसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील नवाेद्य महाविद्यालयात ही घटना घडली. ...
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे. यामुळे येथील नागरिक बाहेर पडण्यास धजावत नाहीत.आता चार बछडे सापडल्यावर तरी वनविभाग जागा होणार का असा सवाल स्थानिक विचारत आहेत. ...
पोलीस प्रशासनाच्याच आवारातून पळवून नेण्याचा प्रकार वाढल्याने या तस्करांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. गाडी पळवताना महसूल व पोलीस प्रशासनावर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे सात ते आठ माणसे उभी ...
छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२९ व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्री क्षेत्र वढु बुद्रूक (ता. शिरुर) येथे ग्रामपंचायत व धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात सकाळी साडे अकरा वाजता मंत्रोपचारात पुष्पवृष्टी करण्यात आली. ...