सर्व्हिस रस्त्याचा अभाव, चौका-चौकांमध्ये बेकायदा उभी असलेली वाहने, स्थानिकांची वाहने,अवजड वाहने,विरुद्ध दिशेने येणारी वाहने, आठवडे बाजारामुळे या ररस्त्यावर वाहतूककोंडी ही नित्याचीच झाली आहे. ...
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) जवळील वाडा पुनर्वसन येथे पूजा सुरेश सकट हिने आत्महत्या केली असल्याची घटना घडली. दरम्यान पूजाच्या आत्महत्येप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ...
मुंढवा येथील भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्थेच्या वतीने शिरुर येथे मतिमंद मुलांची निवासी शाळा चालविली जाते. येथील एक मतिमंद मुलगी गरोदर असल्याचे गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात उघड झाले होते. ...
‘लेक वाचवा, लेक शिकवा’ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी हा संदेश गावातील घराघरांमध्ये पोहोचवण्याचे काम या मुलींच्या नावाच्या पाट्यांमुळे झाल्याचे पाहावयास मिळत आहे. ...
शनिवारी दुपारनंतर जिल्ह्यात काही ठिकाणी ढग दाटून आले. तर काही ठिकाणी वादळ निर्माण झाले. गेल्या दोन दिवसांपासून हवामानात हा बदल सुरू होता. आकाशात ढगांनी गर्दी केल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली ...
कर्नाटक राज्यातील उदयगिरीनगर (ता. कोलार, जि. कोलार) येथील श्री. नरसिंह राजा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी सहलीचे आयोजन केले होते. युनिव्हा व इर्टिगा अशा दोन गाड्यांमध्ये १५ कर्मचारी प्रवास करत होते. ...