गाडी भाड्याने घेऊन त्याने भाचा आणि त्याच्या पाच मित्रांसह अपहरण आणि खुनाची योजना आखली. त्यानुसार पहाटेच्यावेळी त्यांनी बहाणा करून फिर्यादीला भीमाशंकर रस्त्यावर फिरायला नेले. ...
शिरुर व दौंडचा संपर्क भीमा नदीला आलेल्या पुरामुळे तुटला आहे. पारगाव ता दौंड येथील पुल पाण्याखाली गेलेला आहे. पारगाव,देलवडी,पिंपळगाव,हातवळण परिसरामध्ये भीमा नदी व मुळा-मुठा नदीच्या पुरामुळे शेती पिके पाण्याखाली गेली आहेत. ...
पती-पत्नीत किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचा राग धरून पत्नीला मुलीसह एका डोंगरावर नेत डोक्यात दगड पत्नीचा घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
बिल्डरकडे बदलण्यासाठी नेत असलेल्या एक कोटी २६ हजार किमतीच्या बाद नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एका कारमधील तीन व्यक्तींना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. ...