लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिरुर

शिरुर

Shirur, Latest Marathi News

शिरूर तालुक्यात अनुसूचित जाती - जमातीच्या '९५३' लाभार्थ्यांना धान्य किट वाटप; तसेच २ हजारांची रक्कम बँक खात्यात जमा - Marathi News | Distribution of food kits to 953 beneficiaries of Scheduled Castes and Scheduled Tribes in Shirur taluka; Also deposit Rs 2,000 in bank account | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यात अनुसूचित जाती - जमातीच्या '९५३' लाभार्थ्यांना धान्य किट वाटप; तसेच २ हजारांची रक्कम बँक खात्यात जमा

आमदार अशोक बापू पवार यांच्या हस्ते पंचायत समिती येथे खावटी वाटप योजनेचा शुभारंभ झाला ...

दुर्दैवी! ४ वर्षाच्या मुलासह महिलेने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना - Marathi News | A woman committed suicide by jumping into a well with her child in Karandi of Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्दैवी! ४ वर्षाच्या मुलासह महिलेने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना

दरम्यान महिलेच्या पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न ...

VIDEO : खळबळजनक! स्मशानभूमीत कोहळ्यावर पिन टोचलेला मुलीचा फोटो; शिरूर तालुक्यातील अघोरी प्रकार  - Marathi News | Shocking ! A photo of a girl with pinned on Ash Gourd fruit in a black bag at the cemetery; incident in the Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO : खळबळजनक! स्मशानभूमीत कोहळ्यावर पिन टोचलेला मुलीचा फोटो; शिरूर तालुक्यातील अघोरी प्रकार 

पाबळ (ता. शिरूर) येथे स्मशानभूमीत दशक्रिया विधीला आलेल्या नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आला. ...

शिरूर येथे ७८ लाखांचा गुटखा जप्त; अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणाऱ्या १२ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Gutka worth Rs 78 lakh seized in Shirur; Case registered against 12 persons for transporting gutka illegally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर येथे ७८ लाखांचा गुटखा जप्त; अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणाऱ्या १२ जणांवर गुन्हा दाखल

पुणे - नगर रस्त्यावरून विमल, गुटखा तंबाखू यांची बेकायदा बिगर परवानावर वाहनातून वाहतूक केली जात होती. ...

नात्याला काळिमा फासणारी घटना! जमिनीच्या वादातून नातवानेच केला आजोबांचा खून - Marathi News | Incidents that tarnish the relationship! Grandfather killed his grandson in a land dispute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नात्याला काळिमा फासणारी घटना! जमिनीच्या वादातून नातवानेच केला आजोबांचा खून

शिरूर तालुक्यातील केंदूर येथे मंगळवारी रात्री घडली ही घटना, त्यानंतर आरोपी फरार ...

शिरूरमधील इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मंजुरी - Marathi News | State Health Minister Rajesh Tope approves Indrayani Medicity project in Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमधील इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मंजुरी

गेल्या काही महिन्यांपासून इंद्रायणी मेडिसिटीला परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते ...

मंगलदास बांदल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, फसवणुक गुन्ह्याच्या तपासासाठी आता शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Former Speaker Mangaldas Bandal remanded in judicial custody, arrested in bank fraud case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगलदास बांदल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, फसवणुक गुन्ह्याच्या तपासासाठी आता शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात

बांदल यांचे मित्र मांढरे आणि बँकेचे माजी संचालक दौंडकर या तिघांनाही एक जूनपर्यंत होती न्यायालयीन कोठडी ...

शिरूर तालुक्यात २५ लाखांच्या मांडुळाची तस्करी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against two persons for smuggling Mandula worth Rs 25 lakh in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यात २५ लाखांच्या मांडुळाची तस्करी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

सापळा रचून दोघांना पकडले ...