२१ ऑक्टोबर रोजी भरदिवसा पावणे दोन वाजेच्या सुमारास मध्ये पिंपरखेड तालुका शिरूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवर पाच जणांच्या सशस्त्र टोळीने दरोडा घातला होता. ...
शिरूर हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांना आलेल्या धमकीचा राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सणसवाडी येथे काळ्याफिती लावून प्रातिनिधीक रास्ता रोकोसह जोरदार घोषणाबाजी करुन निषेध केला ...
श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथे पुणे - नगर महामार्गावर भरधाव कंटनेर दुचाकीवर उलटल्याने कंटेनरखाली दबून झालेल्या अपघातात राळेगण सिद्धी ता. पारनेर येथील आई व मुलाचा मृत्यू झाला आहे. ...